Dog Care Tips
Pet Care tips: Pug dog हा सामान्य कुत्रा नाही असं शास्त्रज्ञ का म्हणतात? Pug not 'a typical dog'?
#BBCMarathi #Petcare #Dog #Dogheath #pethealth
पग जातीच्या कुत्र्याचं आरोग्य हे इतर कुत्र्यांच्या तुलनेत अतिशय नाजूक असतं, असं युकेमधील रॉयल व्हेटेरिनरी कॉलेजच्या एका संशोधनातून समोर आलंय. पग हे इतर कुत्र्यांच्या तुलनेत वर्षातून सरासरी 1.9 वेळा आजारी पडतात.
पग्जना श्वास घेण्यासंदर्भात तसंच त्वचा आणि पाठीबाबत आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशात पग्सची काळजी कशी घ्यावी? आणि कुत्रा पाळायचा विचार करत असाल तर कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्या?
पाहा हा व्हीडिओ
रिपोर्ट – मानसी देशपांडे.
शूट – नितीन नगरकर
एडिटिंग- शरद बढे
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :